प्रश्‍न


एक प्रश्‍न असा की,
बदलून जाते विश्‍व
एक प्रश्‍न असा की,
भंगते सुंदर स्वप्न

एक प्रश्‍न असा की,
उमलते नवी अपेक्षा
एक प्रश्‍न असा की,
अनंत काळची प्रतीक्षा

एक प्रश्‍न असा की,
जणू फुलावा प्राजक्त
एक प्रश्‍न असा की,
अश्रूही बनावे रक्त

एक प्रश्‍न असा की,
तो प्रश्‍नच न राहावा
एक प्रश्‍न असा की,
उत्तरच प्रश्‍न व्हावा



6 Comments:

Anonymous,  Saturday, April 04, 2009  

खरोखरंच.

jayjayabhi04@rediffmail.com

आदिती Monday, April 06, 2009  

jayjayabhi04, आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहे.

आदिती Wednesday, May 06, 2009  

'प्रश्‍न' या कवितेला मायबोली या संकेतस्थळावरही अभिप्राय प्राप्त झाले.

RAJ Thursday, January 14, 2010  

खुपच छान हा प्रश्न कठीण आहे तसा सोपा ही आहे पण........

RAJ Thursday, January 14, 2010  

खुपच छान हा प्रश्न कठीण आहे तसा सोपा ही आहे पण........

कांचन कराई Thursday, January 14, 2010  

.... पण सगळ्याच प्रश्नांची उत्तर मिळावी, असं तरी कुठे आहे?

Post a Comment

माझ्या साइटमध्ये सामील व्हा

हा कोड तुमच्या ब्लॉगवर लावा

कोड कॉपी पेस्ट करण्यासाठी Ctrl+C आणि Ctrl+V चा वापर करा.
living in India
Blogvani.com MyFreeCopyright.com Registered & Protected
MCN: BQ9D8-RRC42-B9AM5
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मराठी ब्लॉगर्स

मोगरा फुलला on Twitter

या ब्लॉगचे चाहते

ताज्या प्रतिक्रिया

Disqus च्या सौजन्याने

उपस्थित वाचक

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP