छान आहे. खासकरून शेवटच्या चार ओळी छान आहेत.
धन्यवाद, शुभदा.
या कवितेला या ठिकाणीही अभिप्राय प्राप्त झाले.
या कवितेला मिळालेले आणखी काही अभिप्राय येथे पहा.
शेवटची दोन कडवी अप्रतिम आहेत... कुंतला म्हणजे काय?
कुंतला नाही कुंतल. कुंतल म्हणजे केस
धन्यू धन्यू... :D मधेच माझा कुंतला आणि कुंचलामधे गोंधळ उडाला... कुंतल... छान शब्द आहे. अर्थ सांगितल्याबद्दल धन्यू, मले नविन शब्द मिळ्ला :D
भन्नाट कविता आहे हि तर..प्रत्येक कडव्यात प्रचंड अर्थ सामावला आहे..
धन्यवाद अखिल.माझ्या ब्लॉगवर आणखी थोड्या कविता आहेत, त्याही वाचून पहा.
baghato ha vachun...
avyakt bhavana chan kavitaa aahe.kanchanji mi aaplaa blog roj aawadine vachato aapan chan lihataa asech lihit jaa.aapnaas mi mail kelaa hota aapan ajun tyaa chaa reply dilaa nahit.
धन्यवाद. मला आपण पाठवलेले मेल मिळाले नाही.
सुंदर
धन्यवाद.
हेलो कांचन, कशी आहेस ! माफ कर एकदम एकेरी बोलते, खूपच छान कविता आहे खास करून शेवटच्या चार ओळी ....असंच लिहित राहा आणि स्वतः ची प्रतिभा उजळून टाक !! खूप सार्या शुभेच्छा ..........
धन्य्वाद वैशाली. मला एकेरी चालेल गं. लिहित जाईन.
Post a Comment
© Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009
Back to TOP
16 Comments:
छान आहे. खासकरून शेवटच्या चार ओळी छान आहेत.
धन्यवाद, शुभदा.
या कवितेला या ठिकाणीही अभिप्राय प्राप्त झाले.
या कवितेला मिळालेले आणखी काही अभिप्राय येथे पहा.
शेवटची दोन कडवी अप्रतिम आहेत... कुंतला म्हणजे काय?
कुंतला नाही कुंतल. कुंतल म्हणजे केस
धन्यू धन्यू... :D मधेच माझा कुंतला आणि कुंचलामधे गोंधळ उडाला... कुंतल... छान शब्द आहे. अर्थ सांगितल्याबद्दल धन्यू, मले नविन शब्द मिळ्ला :D
भन्नाट कविता आहे हि तर..
प्रत्येक कडव्यात प्रचंड अर्थ सामावला आहे..
धन्यवाद अखिल.माझ्या ब्लॉगवर आणखी थोड्या कविता आहेत, त्याही वाचून पहा.
baghato ha vachun...
avyakt bhavana chan kavitaa aahe.kanchanji mi aaplaa blog roj aawadine vachato aapan chan lihataa asech lihit jaa.aapnaas mi mail kelaa hota aapan ajun tyaa chaa reply dilaa nahit.
धन्यवाद. मला आपण पाठवलेले मेल मिळाले नाही.
सुंदर
धन्यवाद.
हेलो कांचन, कशी आहेस ! माफ कर एकदम एकेरी बोलते, खूपच छान कविता आहे खास करून शेवटच्या चार ओळी ....
असंच लिहित राहा आणि स्वतः ची प्रतिभा उजळून टाक !! खूप सार्या शुभेच्छा ..........