बाजार




ही चारोळी आपल्याला या ठिकाणीही वाचता येईल.



8 Comments:

Saurabh Sunday, January 24, 2010  

छानच!! एक कडक चपराक मारावी अशी चारोळी आहे...

कांचन कराई Sunday, January 24, 2010  

सौरभ, हल्ली आपल्याकडचं प्रेम असंच झाले आहे, नाही?

Saurabh Sunday, January 24, 2010  

हम्म्म... खरं आहे... सगळीच नसली तरी सामान्यतः तिच परिस्थिती असते. many times by choice...

Akhil Saturday, February 20, 2010  

शरीर भेदून मनामध्ये..
तू अशी रुतून जा..
पापणीतल्या मिठीमध्ये..
अलगद येवून मिटून जा..

कांचन कराई Monday, February 22, 2010  

सौरभ, तुला उत्तर दिलं होतं पण ते इथे का दिसत नाही, माहित नाही.
प्रेमाची व्याख्या हल्ली बदलली आहे.

कांचन कराई Monday, February 22, 2010  

डोळ्य़ापासून गालापर्यंत
एका अश्रूचा प्रवास
पापणीतल्या तुझ्या मिठीचा
हाच होता का ध्यास?

Saurabh Monday, February 22, 2010  

वाहव्वा... जुगलबंदी खाशी जमलिये...

कांचन कराई Tuesday, February 23, 2010  

कुणी मनापासून दाद दिली तर नुसता आभाराचा शब्द कमीच पडतो.

Post a Comment

माझ्या साइटमध्ये सामील व्हा

हा कोड तुमच्या ब्लॉगवर लावा

कोड कॉपी पेस्ट करण्यासाठी Ctrl+C आणि Ctrl+V चा वापर करा.
living in India
Blogvani.com MyFreeCopyright.com Registered & Protected
MCN: BQ9D8-RRC42-B9AM5
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मराठी ब्लॉगर्स

मोगरा फुलला on Twitter

या ब्लॉगचे चाहते

ताज्या प्रतिक्रिया

Disqus च्या सौजन्याने

उपस्थित वाचक

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP