तुझं फसवं रूप
तुझं फसवं रूप मला कळत नाही असं नाही
मीच मुकेपणी सोसायचं ठरवलंय म्हणून
नाहीतर तुझ्या मुखवट्याला
तितकाही मान नाही
मीच मुकेपणी सोसायचं ठरवलंय म्हणून
नाहीतर तुझ्या मुखवट्याला
तितकाही मान नाही
ही चारोळी आपल्याला या ठिकाणीही वाचता येईल.
© Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009
Back to TOP
2 Comments:
Prem karaw mitra,..pan premachi devan ghevan donhi baajuni jevhaa asate tevhach premalaa aarth prapt hoto nahitar sosaawach lagat."charoli khup chaan aahe"
shirish vichare - 9975335616
चारोळी छान आहे ,पण थोडे पुढे जावून बोलायचे तर मुकेपणाने सोसताना कधी मुक्यानि सोसावे लागते
Post a Comment