अक्षरांचा आकार कमी जास्त करा.

मराठी टंकलेखनचा पर्याय याच पानाच्या शेवटी उपलब्ध आहे.

8 आठवण

एकांतात असा कधी
तुझ्या आठवणींचा पूर येतो
उन्हाच्या कवडशालाही तेव्हा
चांदण्याचा नूर येतो


ही चारोळी आपल्याला या ठिकाणीही वाचता येईल.

8 अभिप्राय:

shirish Monday, August 10, 2009  

charoli chaan aahe mitraaa...

आदिती Monday, August 10, 2009  

आपल्या अभिप्रायासाठी धन्यवाद!

Anonymous,  Friday, August 14, 2009  

प्रयत्न चांगला आहे.
अशाच आणखी चारोळ्या प्रकाशित करा

मोगरा फुलला Friday, August 14, 2009  

जरूर! अभिप्रायासाठी धन्यवाद.

Saurabh Sunday, January 24, 2010  

वाहव्वा!!! फार सुंदर :)

कांचन कराई Sunday, January 24, 2010  

धन्यवाद सौरभ!

विजय शेंडगे Saturday, May 08, 2010  

छान लिहितेस. मनः पूर्वक शुभेछा.

कांचन कराई Saturday, May 08, 2010  

धन्यवाद विजयजी.

Post a Comment

मराठीत टंकलेखन करा.

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP