me Mrs. murphy chindarkar, adhicha kathaa sudha kupach chan aahai . plantchet sudhaya me office madhe gelya gelya ahi he website open karte. comment apalya e-mail varul kashi patavatat mahit nahi so anonymouse padhavat aahe.
मर्फी, आपल्याला माझ्या कथा आवडतात हे वाचून आनंद झाला. पुढेही या ब्लॉगवर चांगल्या कथा लिहिण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्ही जीमेल आयडी वापरत नसाल, तर Annonymous म्हणून अभिप्राय देताना तुमचं नाव व ईमेल अभिप्रायातच लिहू शकता.
me umchya saglya katha vachat aahe mala tya khup aavadatat. Khupach sunder lihit aahat aapan. this is my fristy time of comment So ignore my misteks RAJ
राज, भावना पोचल्या. आपल्या अभिप्रायासाठी धन्यवाद. ब्लॉगवर कथांव्यतिरिक्त चित्रपट परिक्षण व ललित लेखनही उपलब्ध आहे. ते वाचून आपला अभिप्राय मिळवायला आवडेल.
अमृत, सध्या काही दिवस व्यस्त असल्याने ब्लॉगवरील नवीन लेखनात खंड पडला होता. पण नवनवीन विषयांनी हा ब्लॉग परिपूर्ण असावा, असेच मलाही वाटते. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. लवकरच काही दिवसांत या ब्लॉगवर नवीन विषयांवरील साहित्य आपण वाचू, पाहू व ऐकूही शकाल.
16 अभिप्राय:
Third story. Good. I came here after long time.
Anonymous, आपल्या अभिप्रायासाठी आभारी आहे.
kupach vat pahavi lagat. katha khupac chan aahai.
धन्यवाद अनामित. कामाच्या व्यापामुळे कथा नियमितपणे पोस्ट करण्यास विलंब होतो. तरिही रोज एक पान पोस्ट करण्याचा प्रयत्न करतेय.
me Mrs. murphy chindarkar, adhicha kathaa sudha kupach chan aahai . plantchet sudhaya
me office madhe gelya gelya ahi he website open karte.
comment apalya e-mail varul kashi patavatat mahit nahi so anonymouse padhavat aahe.
मर्फी, आपल्याला माझ्या कथा आवडतात हे वाचून आनंद झाला. पुढेही या ब्लॉगवर चांगल्या कथा लिहिण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्ही जीमेल आयडी वापरत नसाल, तर Annonymous म्हणून अभिप्राय देताना तुमचं नाव व ईमेल अभिप्रायातच लिहू शकता.
Story is just fantastic , i am waiting for continuation ... Just good story ... Thnx :)
धन्यवाद सागर, इथे इतरही कथा आहेत, त्या वाचून आपला अभिप्राय जरूर कळवा.
me umchya saglya katha vachat aahe mala tya khup aavadatat.
Khupach sunder lihit aahat aapan.
this is my fristy time of comment So ignore my misteks RAJ
राज, भावना पोचल्या. आपल्या अभिप्रायासाठी धन्यवाद. ब्लॉगवर कथांव्यतिरिक्त चित्रपट परिक्षण व ललित लेखनही उपलब्ध आहे. ते वाचून आपला अभिप्राय मिळवायला आवडेल.
mogara fulala kharach chan bolg site aahe.marathi vachakaan sathi ek nave dalan suru jhale yaachaa mana pasun aanand hoto aahe.kanchanji mogara fulala ya bolg site var aajun hi khup kahi karnyaa sarhye aahe . aapan vaachakaan paryant adhikadhik phochu shaku.navin mahiti vachakaanaa deu shaku .
अमृत,
सध्या काही दिवस व्यस्त असल्याने ब्लॉगवरील नवीन लेखनात खंड पडला होता. पण नवनवीन विषयांनी हा ब्लॉग परिपूर्ण असावा, असेच मलाही वाटते. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. लवकरच काही दिवसांत या ब्लॉगवर नवीन विषयांवरील साहित्य आपण वाचू, पाहू व ऐकूही शकाल.
नवीन गूढकथा केव्हा लिहिणार ? मी वाट बघते आहे
नवीन कथेसाठी शुभेच्छा.
दर्शना
दर्शना, नवीन गूढकथा काही काळानंतर येईल.
कांचन जी मला तुमची प्लॅंचेट कथा इतकी आवडली की मी तिचे चित्र मी ओरकूट प्रोफाइल वर लावले आहे....
आपल्या ऑरकुट प्रोफाईलची लिंक द्या म्हणजे मी देखील ते पाहू शकेन व आपल्याला माझ्या यादीत समाविष्ट करून घेऊ शकेन.
Post a Comment