अक्षरांचा आकार कमी जास्त करा.

मराठी टंकलेखनचा पर्याय याच पानाच्या शेवटी उपलब्ध आहे.

41 प्रियाराधन



असे दुर्मिळ क्षण कॅमे-यात बंदिस्त करता आले की आपल्याकडे कॅमेरा असल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.

41 अभिप्राय:

Anonymous,  Monday, February 08, 2010  

Truly rare!

Ajay Sonawane Monday, February 08, 2010  

yancha hi 14 feb javal yetoy vatata :-)

कांचन कराई Monday, February 08, 2010  

Anonymous,
अशा क्षणी कॅमेरा शोधतानाही धावपळ करावी लागते.

अजय,
अरे माणसांचा व्हॅलेंटाईन डे असू शकतो, तर किटकांचा का नाही? ;-)

Abhijeet Jaykar,  Monday, February 08, 2010  

वा, क्या बात है?
jayjayabhi04@rediffmail.com

Bhushan Monday, February 08, 2010  

कॅमेरा झूम केलाय का फुलपाखरांनी एवढ्या जवळ येऊ दिलं?

कांचन कराई Monday, February 08, 2010  

अभिजीत, आपल्या प्रतिक्रियेसाठी आभार.

कांचन कराई Monday, February 08, 2010  

फुलपाखरं आपल्याच नादात होती.

आदित्य चंद्रशेखर Monday, February 08, 2010  

मस्तच! फार क्वचितच असे क्षण टिपता येतात.

कांचन कराई Monday, February 08, 2010  

हो आदित्य. शिवाय असा क्षण टिपला की जो आनंद मिळतो तोही वेगळाच असतो!

Pankaj - भटकंती Unlimited Monday, February 08, 2010  

किती सुंदर आणि सहज जीवन आहे यांचे? मी उगाच DSLR-DSLR करत असतो. खूप सुंदर व्हिडिओ आहे.

मग, अजून छान व्हिडिओसाठी DSLR कधी घेतेस बरं? :-)

अपर्णा Tuesday, February 09, 2010  

अरे मस्तच आहे...आणि बॅकग्राउंड music तर एकदम perfect....


पंकज तुझं नेक्स टार्गेट वाटतं...:)

Pritam Tuesday, February 09, 2010  

बॅकग्राउंड म्यूज़िक पण छान सेलेक्ट केलयेस..

भानस Tuesday, February 09, 2010  

कांचन,मस्तच!

Mugdha Tuesday, February 09, 2010  

mala tar sheershakach khup aavadla..:)
video pan chhanach aahe..:)

कांचन कराई Tuesday, February 09, 2010  

पंकज, हा व्हिडिओ माझ्या नव-याने N 95 फोनच्या कॅमे-याने शूट केला आहे. छान व्हिडीओंसाठी मला एक कॅमेरा घ्यायचा आहे पण यावेळेस ’मस्का’ जास्त लावावा लागेल. मी दोन कॅमेरे बिघडवलेत.
:(

कांचन कराई Tuesday, February 09, 2010  

अपर्णा,
अगं, पंकजने आधीच एका साहित्यिकाचा खून केलाय. आता तो सरावलाय चांगलाच ;-)

कांचन कराई Tuesday, February 09, 2010  

प्रितम,
हे पार्श्वसंगीत एल. सुब्रमण्यम यांच्या EVENTIDE अल्बममधून घेतलं आहे. या धूनचं नाव आहे Drangonflies.

कांचन कराई Tuesday, February 09, 2010  

भाग्यश्री, धन्यवाद!

कांचन कराई Tuesday, February 09, 2010  

धन्यवाद मुग्धा.
हा व्हिडीओ पहिल्यांदा पाहिला, तेव्हा मला दुसरं काही शिर्षक द्यावसंच वाटलं नाही. नव-याने ही खूप छान भेट दिली मला.

माझी दुनिया Tuesday, February 09, 2010  

व्हिडियो मस्तच, धूनही सहीच आहे. पण ते सुरूवातीचं एडींटींग, सुरूवातीचं नाव , शेवटचं धन्यवाद कसं काय टाकलं ?

Veerendra Tuesday, February 09, 2010  

वा मस्तच आहे व्हिडीओ .. अभिनंदन !

कांचन कराई Tuesday, February 09, 2010  

श्रेया,
विंडोज मुव्ही मेकरमधे हे करता येतं. सुरूवातीची आणि शेवटची इमेज यामधे व्हिडीओ टाकून एकत्र प्ले केलं तर असं दिसतं.

कांचन कराई Tuesday, February 09, 2010  

धन्यवाद, विरेंद.

अनिकेत Tuesday, February 09, 2010  

असं काय करताय, मागं मागं फिरताय, कश्यापायी छळताय दाजी हिला भेटा की येत्या बाजारी...

कांचन कराई Tuesday, February 09, 2010  

अनिकेत, अरे कसली धमाल प्रतिक्रिया टाकली आहेस. अगदी तंतोतंत जमलीय. मस्त!

sudhirkeskar Tuesday, February 09, 2010  

oh what a lovelly video, so natural. This is best natural video i have ever seen.

Really nice. No more words to describe.

akhiljoshi Tuesday, February 09, 2010  

dragonfiles धून फुलपाखरांसाठी? किती विरोधाभास वाटतो अस ऐकायला..
पण दृश्य निव्वळ अप्रतिम...
असे क्षण आपण टिपणे म्हणजे आपलेच आयुष्य सार्थक करणे ..
अर्थात फुलपाखरू... छान किती दिसते...
जे विश्वासाने आपल्या खांद्यावरती विसावते...
आपण निदान तेवढा विश्वास एकमेकांवर दाखवायला हवा..
माणुसकी जपायला हवी... दुजाभाव, स्वार्थ या पलीकडे न्यायला लावणाऱ्या
क्षणांपैकी एक क्षण दर्शविल्याबद्दल... आभारी आहे..
carry on..!

akhiljoshi Tuesday, February 09, 2010  

dragonfiles धून फुलपाखरांसाठी? किती विरोधाभास वाटतो अस ऐकायला..
पण दृश्य निव्वळ अप्रतिम...
असे क्षण आपण टिपणे म्हणजे आपलेच आयुष्य सार्थक करणे ..
अर्थात फुलपाखरू... छान किती दिसते...
जे विश्वासाने आपल्या खांद्यावरती विसावते...
आपण निदान तेवढा विश्वास एकमेकांवर दाखवायला हवा..
माणुसकी जपायला हवी... दुजाभाव, स्वार्थ या पलीकडे न्यायला लावणाऱ्या
क्षणांपैकी एक क्षण दर्शविल्याबद्दल... आभारी आहे..
carry on..!

कांचन कराई Tuesday, February 09, 2010  

धन्यवाद सुधीरजी. हा व्हिडीओ पाहून मी देखील अशीच नि:शब्द झाले होते.

कांचन कराई Tuesday, February 09, 2010  

धन्यवाद अखिल. मी ब-याच धून वाजवून पाहिल्या पण हीच धून अगदी चपखल बसली. हा व्हिडीओ माझ्याकडे असलेल्या सुंदर व्हिडिओंपैकी एक आहे.

हेरंब Tuesday, February 09, 2010  

वा मस्तच. काय अचूक टिपला आहे क्षण. खरंच तुमच्याकडे कॅमेरा असणं सार्थक झालं आणि आमचं तुमच्या ब्लॉगवर भेट देणंही :-)

कांचन कराई Tuesday, February 09, 2010  

धन्यवाद हेरंब. कॅमेरा माझ्या नव-याकडे होता. त्याने तो योग्यवेळी वापरला हे महत्त्वाचं.

महेंद्र Thursday, February 11, 2010  

गेला आठवडा पुर्ण टुर वर आहे त्यामुळे इतर ब्लॉग वाचणे राहुन गेले. आज बघतोय. डेटा कार्ड वर व्हिडीओ दिसत नाही. घरी गेलो की मग पहातो..

कांचन कराई Thursday, February 11, 2010  

महेंद्रजी,
वेळ मिळेल तेव्हा पहा. काही हरकत नाही. हा व्हिडीओ यूट्यूबवर माझ्या http://www.youtube.com/user/mogaraafulalaa या चॅनलवर देखील उपलब्ध आहे. अनिकेतने दिलेल्या धमाल प्रतिक्रियेला प्रतिसाद म्हणून मी याच व्हिडीओचं संकलन करून, "मला जाऊ द्या ना घरी" http://www.youtube.com/user/mogaraafulalaa#p/a/u/2/R5o6zHAeAGs हा व्हिडीओ देखील तयार केला आहे.

JAy Thursday, February 11, 2010  

फुलपाखरांची चंचलता आणी या video चं पार्श्वसंगीत यांचा मेळ अप्रतिम झाला आहे.

JAy Friday, February 12, 2010  

mala he background music jara jastach avadalay .. yachi purna mp3 milu shakel ka .. This looks like a part of the complete musical piece.. !

कांचन कराई Friday, February 12, 2010  

धन्यवाद जय. आपला ईमेल आय.डी. द्या.

HAREKRISHNAJI Friday, February 12, 2010  

सध्या वाचायल्या घेतलेल्या किरण पुरंदरेंच्या पुस्तकात या बद्द्ल वाचत होतो आणि समोर हा व्हीडियो आला. वर्णन जिवंत समोर उभे राहिले

कांचन कराई Friday, February 12, 2010  

हरेकृष्णजी,
कोणतं पुस्तक वाचत आहात? त्याचं नाव सांगितलंत तर मीही त्या लेखनाचा आनंद घेऊ शकेन.

sureshpethe Monday, February 15, 2010  

फारच अप्रतीम ! तेव्हढेच चार क्षण त्यांच्या बरोबर स्वछंद विहारायला मिळविलेस ! एका अगदि वेगळ्या दुनियेतून हिंडवून आणल्याबद्दल अभिनंदन !

कांचन कराई Monday, February 15, 2010  

धन्यवाद काका! असे क्षणच आपल्याला निर्मळ आनंद मिळवून देतात.

Post a Comment

मराठीत टंकलेखन करा.

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP