प्रदर्शनात काढलेले फोटो




6 Comments:

Akhil Thursday, February 18, 2010  

सुरेख आहे सगळ..

कांचन कराई Thursday, February 18, 2010  

देवकाका, फोटोंपेक्षा ते प्रत्यक्ष पहाण्याचा आनंद अवर्णनीय.

कांचन कराई Thursday, February 18, 2010  

अखिल, काही फुलझाडं तर इतकी दुर्मिळ, कधी नावंही ऐकल्याचं आठवत नव्हतं.

विशाल तेलंग्रे Sunday, February 28, 2010  

मस्त आहेत सगळे फोटोज.. अन् तू म्हणाली होतीस की फोटोज चांगले आले नव्हते म्हणून, पण गर्दी असूनही तू मस्त टिपलेत..

कांचन कराई Tuesday, March 02, 2010  

विशाल,
गर्दी होती त्यामुळेच जरा शंका होती की फोटो घेताना कुठे धक्का लागून फोटो नीट काढता आला नसेल. पण लोकं ब-यापैकी एकमेकांना सहकार्य करत होती. कुणी फोटो काढत असेल तर मागची रांगच्या रांग फोटो काढून होईपर्यंत थांबून रहायची. तक्रारीचा सूर कुठे ऐकू आला नाही. सगळेच आनंदाने ते प्रदर्शन पहात होते. बहुधा निसर्गाच्या सान्निध्याचा परिणाम मनुष्यवृत्तीवर होतो तो असा.

Post a Comment

माझ्या साइटमध्ये सामील व्हा

हा कोड तुमच्या ब्लॉगवर लावा

कोड कॉपी पेस्ट करण्यासाठी Ctrl+C आणि Ctrl+V चा वापर करा.
living in India
Blogvani.com MyFreeCopyright.com Registered & Protected
MCN: BQ9D8-RRC42-B9AM5
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मराठी ब्लॉगर्स

मोगरा फुलला on Twitter

या ब्लॉगचे चाहते

ताज्या प्रतिक्रिया

Disqus च्या सौजन्याने

उपस्थित वाचक

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP