मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!




10 Comments:

davbindu Saturday, February 27, 2010  

तुम्हालाही मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा....

Saurabh Saturday, February 27, 2010  

फार सुंदर चित्र आहे. मी पण बिलकुल असेच चित्र शोधत होतो. मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा. माझ्या ब्लॉगवर लावायला घेऊ का हे चित्र???

मनमौजी Saturday, February 27, 2010  

मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

आनंद पत्रे Saturday, February 27, 2010  

जागतिक मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

कांचन कराई Saturday, February 27, 2010  

धन्यवाद देवेंद्र.
अवश्य सौरभ. हे चित्र आपण जरूर वापरू शकता. धन्यवाद.
धन्यवाद मनमौजी.
धन्यवाद आनंद.
(उत्तर घाईघाईत देतेय त्यामुळे धन्यवाद व्यतिरिक्त जास्त काही लिहू शकले नाही. क्षमस्व!)

Saurabh Saturday, February 27, 2010  

ह्या चित्रासाठी धन्यवाद :)

कांचन कराई Saturday, February 27, 2010  

आपल्याला हे चित्रं आवडलं यात मला प्रशंसेची पावती मिळाली. धन्यवाद.

kedar.kachare Saturday, February 27, 2010  

मराठी भाषा दिनाच्या सर्व मराठी बंधु-भगिनींना, मित्र-मैत्रीणींना आणि आप्तेष्टांना हार्दिक शुभेच्छा !!

mahesh Tuesday, March 02, 2010  

सुंदर ब्लोग आहे,वाचनीय ,व योग्य श्बदात आपण मांडला आहे. कुलकर्णी काका

कांचन कराई Tuesday, March 02, 2010  

धन्यवाद कुलकर्णी काका. ब्लॉगला भेट देत रहा. काही बदल व नवीन लेखन विषय सुचवायचे असल्यास अवश्य सुचवा. ब्लॉगवरील शुभेच्छापत्रांचं संपूर्ण श्रेय माझ्या पतिराजांकडे जातं. मी सुचवेन त्याप्रमाणे ते मला शुभेच्छापत्रे बनवून देतात.

Post a Comment

माझ्या साइटमध्ये सामील व्हा

हा कोड तुमच्या ब्लॉगवर लावा

कोड कॉपी पेस्ट करण्यासाठी Ctrl+C आणि Ctrl+V चा वापर करा.
living in India
Blogvani.com MyFreeCopyright.com Registered & Protected
MCN: BQ9D8-RRC42-B9AM5
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मराठी ब्लॉगर्स

मोगरा फुलला on Twitter

या ब्लॉगचे चाहते

ताज्या प्रतिक्रिया

Disqus च्या सौजन्याने

उपस्थित वाचक

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP