व्हॅलेंटाईन दिनाच्या शुभेच्छा!






14 Comments:

RK Sunday, February 14, 2010  

बॉम्बस्फोटामुळे दुखावलेल्या मनाला किंचितसा दिलासा देवून गेली हा ...thanks

suhasonline Sunday, February 14, 2010  

माझ्या शुभेच्छा (सगळ्याच प्रेमळ दिवसांसाठी)

Akhil Sunday, February 14, 2010  

प्रेम म्हणजे असत आभाळ
क्षितीज खुणावणार जाळं
अडकूनही सुखावणार ..
असते मजेशीर रेशमी जाळं

प्रेम म्हणजे गुलाब काटे..
प्रेम तरीही हवेसेच वाटे..
भावनेस हा व्यवहार कशाला..
कशाला बघावे फायदे नि तोटे..

कांचन कराई Monday, February 15, 2010  

RK,
जगात सर्वत्र घडणा-या बॉम्बस्फोटांवर, वादांवर हा एकच अक्सिर उपाय आहे. प्रेम!

सुहास,
येणारा प्रत्येक दिवस प्रेम घेऊनच येऊ लागला तर सगळे दिवस प्रेमळच! नाही का? :-)

अखिल,
प्रेमात फायदा तोटा बघितला की त्याचा व्यवहार होतो. कविता उत्तम आहे. आवडली.

आनंद पत्रे Monday, February 15, 2010  

प्रेमदिनाच्या शुभेच्छा! (३ दिवस नेटोपास असल्यामुळे उशिर झाला :) )

कांचन कराई Monday, February 15, 2010  

तरी म्हटलं दिसला कसा नाहीस ऑनलाईन. तुलाही प्रेमदिनाच्या शुभेच्छा!

मनमौजी Tuesday, February 16, 2010  

प्रेमदिनाच्या शुभेच्छा!!!( Be lated) :)

कांचन कराई Tuesday, February 16, 2010  

शुभेच्छा महत्त्वाच्या. धन्यवाद. आपल्यालाही प्रेमदिनाच्या शुभेच्छा!

सिद्धार्थ Tuesday, February 16, 2010  

माझं पण जगावेगळं प्रेम ;-)http://dimag-kharab.blogspot.com/2010/02/blog-post.html

कांचन कराई Tuesday, February 16, 2010  

:-( कसे मित्र आहेत. माझ्या ब्लॉगवर येऊन, येऊन खादाडीच्या पोस्टच्या लिंक देतात. निषेध आहे लेकहो तुमचा.

Maithili Tuesday, February 16, 2010  

Sahiye......
Mastach aahe kavita sudha aani tumacha blog sudha.....
Pahilyandach aaley hya blog war..kharech chhaaan aahe khoop.
Aani ho Tumacha Aawaj pan bhaarri aahe ekdam ( lahan muli pramaane sagalya goshti aikalya mi, maahit nasalya sarakhya :D )

कांचन कराई Tuesday, February 16, 2010  

या ब्लॉगवर स्वागत आहे, मैथिली. तुमची प्रतिक्रिया खूप उत्साहपूर्ण आहे. माझा आवाज बहुधा तुम्ही ईस्निप्सवर ऐकला असावा. भेट देत रहा. वाचत रहा. आपल्या ब्लॉगचे नाव Maithili Thinks..... असे आहे, हे आत्ताच समजले.

Post a Comment

माझ्या साइटमध्ये सामील व्हा

हा कोड तुमच्या ब्लॉगवर लावा

कोड कॉपी पेस्ट करण्यासाठी Ctrl+C आणि Ctrl+V चा वापर करा.
living in India
Blogvani.com MyFreeCopyright.com Registered & Protected
MCN: BQ9D8-RRC42-B9AM5
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मराठी ब्लॉगर्स

मोगरा फुलला on Twitter

या ब्लॉगचे चाहते

ताज्या प्रतिक्रिया

Disqus च्या सौजन्याने

उपस्थित वाचक

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP