शिवजयंतीच्या शुभेच्छा!




10 Comments:

आनंद पत्रे Wednesday, March 03, 2010  

शुभेच्छापत्र खुपंच सुरेख आहे....

davbindu Wednesday, March 03, 2010  

शिवजयंतीच्या शुभेच्छा...

कांचन कराई Wednesday, March 03, 2010  

धन्यवाद आनंद. तुलाही शुभेच्छा! मी स्वत: कुणाच्याही मदतीशिवाय बनविलेलं हे पहिलं शुभेच्छापत्र आहे.

देवेंद्र, तुम्हालाही शिवजयंतीच्या शुभेच्छा!

विक्रम एक शांत वादळ Wednesday, March 03, 2010  

निश्चयाचा महामेरू
बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारु
श्रीमंत योगी...
यशवंत,कीर्तिवंत,
सामर्थ्यवंत,वरदवंत
पुण्यवंत,नीतिवंत
'जाणता राजा '
महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८० व्या जयंतीनिमित्त लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा !
जीवनमूल्य

कांचन कराई Wednesday, March 03, 2010  

धन्यवाद विक्रम. आपल्यालाही लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा!

क्रान्ति Wednesday, March 03, 2010  

कांचन, खूप सुरेख बनवलं आहेस शुभेच्छापत्र.
महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या शिवरायांना माझाही मानाचा मुजरा.

कांचन कराई Wednesday, March 03, 2010  

धन्यवाद क्रांती. जितकी गावी तितकी कमीच अशी शिवरायांची थोरवी आहे.

deepak Thursday, March 04, 2010  

फारच छान शुभेच्छा पत्र आहे
महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८० व्या जयंतीनिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा !

kedar.kachare Thursday, March 04, 2010  

राजे पुन्हा जन्माला या !!
राजे पुन्हा जन्माला या !!
महाराष्ट्र घडवाया ,जनतेला न्याय द्याया
महाराष्ट्र घडवाया ,जनतेला न्याय द्याया
राजे पुन्हा जन्माला या !!

धन्यधन्य जिजाऊ माता धन्य शहाजी महाराज
धन्यधन्य दादोजी कोंडदेव धन्य झाले ते मावळे
देऊन जयघोष हर हर महादेव मने अनेकांची जिंकिली
आई भवानीची कृपा तुम्हावर तलवार तुम्हासी दिधली
दिन-दुबळ्याची रक्षा कराया ,मावळे पुन्हा घडवाया
राजे पुन्हा जन्माला या !! राजे पुन्हा जन्माला या !!

हिन्दवी स्वराज्य स्थापन करून भगवा तुम्ही फडकवला
जयजय जयजय जय भवानी जयजय जयजय जय शिवाजी
हिन्दवी स्वराज्य स्थापन करून भगवा तुम्ही फडकवला
मुजरा मानाचा तुम्हाला राजे मुजरा मानाचा तुम्हाला
प्रेरणा तुमची आम्हाला राजे आशीर्वाद एक द्याया
राजे पुन्हा जन्माला या !!राजे पुन्हा जन्माला या !!

तव धैर्याचा हा अंश द्याया,तव शौर्याचा हा अंश द्याया
तव तेजाचा किरण द्याया,आयुष्यातील क्षण एक द्याया
राजे पुन्हा जन्माला या!!!

शिवजयंती निमित्त शुभेच्छा.

कांचन कराई Friday, March 05, 2010  

धन्यवाद दिपक, आपल्यालाही अनेक शुभेच्छा!
केदार, सुंदर गीत पाठवलंस. राजांनी खरंच पुन्हा जन्म घ्यावा.

Post a Comment

माझ्या साइटमध्ये सामील व्हा

हा कोड तुमच्या ब्लॉगवर लावा

कोड कॉपी पेस्ट करण्यासाठी Ctrl+C आणि Ctrl+V चा वापर करा.
living in India
Blogvani.com MyFreeCopyright.com Registered & Protected
MCN: BQ9D8-RRC42-B9AM5
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मराठी ब्लॉगर्स

मोगरा फुलला on Twitter

या ब्लॉगचे चाहते

ताज्या प्रतिक्रिया

Disqus च्या सौजन्याने

उपस्थित वाचक

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP