मुंबई येथील ब्लॉगर मेळाव्यास उपस्थित राहू इच्छिणार्‍यांसाठी निवेदन


मुंबई येथे आयोजित होणार्‍या ब्लॉगर्स स्नेह मेळाव्यास उपस्थित राहू इच्छिणार्‍यांनी कृपया http://www.mogaraafulalaa.com/2010/03/blog-post_29.html या दुव्यावर जाऊन किंवा खालच्या पोस्टवर जाऊन ऑनलाईन फॉर्ममधे आपली नाव नोंदणी करावी. ज्यांनी आधीच नोंदणी केलेली आहे, त्यांनी पुन्हा आपले नाव नोंदवण्याची आवश्यकता नाही.

भ्रमणध्वनी क्रमांकाचा पर्याय सोडून इतर पाचही पर्याय अनिवार्य आहेत. आधीच्या फॉर्ममधे बर्‍याच जणांना आपली नाव नोंदणी करता आली नव्हती म्हणून हा बदल करण्यात आला आहे. आपल्याला झालेल्या गैरसोयीसाठी दिलगीर आहे.

धन्यवाद.



5 Comments:

हेरंब Wednesday, March 31, 2010  

कांचन, तो फॉर्म आता पोस्टमधेच जोडला आहे हे मस्त केलंस. गुगल डॉक्स पेक्षा हे खुपच सोपं आहे. पुन्हा एकदा मेळाव्याला शुभेच्छा !!

कांचन कराई Wednesday, March 31, 2010  

धन्यवाद हेरंब! ही फॉर्मची आयडीया नेटभेटवाल्या सलीलजींची.

Anee_007 Saturday, April 03, 2010  

Congratulations and all the best for the event.

Ojus Naravane Sunday, April 04, 2010  

All the very best for the event. Hope you enjoi it. Also, have added your site to our Sangraha - www.marathiss.com

कांचन कराई Monday, April 05, 2010  

अनि,
धन्यवाद. आपली उपस्थिती आनंद देईल. येण्याचा प्रयत्न करा

ओजस,
धन्यवाद. हा मेळावा सर्वांसाठी आहे. आपण आलात तर आनंद होईल. ह्या ब्लॉगची लिंक आपल्या साईटवर कुठे पहाता येईल? काल पहाण्याचा प्रयत्न केला पण दिसली नाही.

Post a Comment

माझ्या साइटमध्ये सामील व्हा

हा कोड तुमच्या ब्लॉगवर लावा

कोड कॉपी पेस्ट करण्यासाठी Ctrl+C आणि Ctrl+V चा वापर करा.
living in India
Blogvani.com MyFreeCopyright.com Registered & Protected
MCN: BQ9D8-RRC42-B9AM5
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मराठी ब्लॉगर्स

मोगरा फुलला on Twitter

या ब्लॉगचे चाहते

ताज्या प्रतिक्रिया

Disqus च्या सौजन्याने

उपस्थित वाचक

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP